

शुक्र, २९ मार्च
|Tampa
"शुभ मंगल सावधान" -मंदार भिडे
स्टॅन्डअप कॉमेडियन मंदार भिडे आता येत आहे अमेरिकेत एक मस्त धमाल कार्यक्रम घेऊन –शुभ मंगल सावधान भारताबाहेर मराठी स्टॅन्डअप कॉमेडी करणारा मंदार हा पहिलाच कलाकार. भारतात मराठी वर्तुळात गाजलेला आणि प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला असा हा धमाल विनोदी कार्यक्रम बघायला नक्की या – धमाल कॉमेडी शो!!!
Time & Location
२९ मार्च, २०२४, ७:०० PM – ९:०० PM
Tampa, 8550 Hunters Village Rd, Tampa, FL 33647, USA
About the event
Check-in will begin at 6:30 PM.
Please allow time to find your seats and get settled.
सगळ्यांनी या.
स्वच्छ, निखळ विनोद...मुलांपासून (age 8+) मोठ्यांपर्यंत, कौटुंबिक शो...उत्तम मनोरंजन!!
Tickets
Gold
From $40.00 to $45.00
Sale ended$45.00
+$1.35 ProcessFee
$40.00
+$1.20 ProcessFee
Silver
From $30.00 to $35.00
Sale ended$30.00
+$0.90 ProcessFee
$35.00
+$1.05 ProcessFee
Bronze
From $20.00 to $25.00
Sale ended$20.00
+$0.60 ProcessFee
$25.00
+$0.75 ProcessFee