top of page
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Sun, Mar 24

|

Shelter 120, Lowry Park

होळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

चला खेळू या होळीचे रंग!! 10:00 AM Registration 10:00 - 12:00 - Fun games and activities 12:00- 2:00- Lunch 2:00- 4:00- Color fun This event is free for MMTB members. Non-members fees: Kids under age 12 : $25 Age 12 and over : $35

Registration is closed
See other events

स्थळ आणि वेळ

Mar 24, 2024, 10:00 AM – 4:00 PM

Shelter 120, Lowry Park, 7525 N Blvd, Tampa, FL 33604, USA

सहभागी होणारे सदस्य

कार्यक्रमाची रूपरेषा

लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी खेळ:

लिंबू-चमचा, तीन पायांची शर्यत, बटाट्याची शर्यत, संगीतखुर्ची आणि बरेच काही.. 

रंगात रंगू या.. 

लवकर आपली उपस्थिती कळवा!

आपल्या मित्र परिवाराला कळवा

bottom of page