FOLLOW US:
Sponsored by


सस्नेह नमस्कार प्रिय मित्र मैत्रिणींनो,
बृहन महाराष्ट्र मंडळ ही संस्था सभासद मराठी मंडळांची सस्था आहे. बृ.म.मं ने आपल्या सर्वांच्या मदतीने गेली ४० वर्षे सभासद मंडळांसाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच शैक्षणिक, सेवा, ईत्यादी उपक्रम राबवले आहेत आपले काम ही आपल्या सगळ्यांचीच कौतुकाची, अभिमानाची गोष्ट असते . आपल्या सर्व सभासद मंडळांना हीच गोष्ट हे अभिमानाने सांगता यावी म्हणून आम्ही एक “A Proud BMM Member” / “आम्ही बृहन महाराष्ट्र” हा लोगो तयार केला आहे . प्रत्येक मंडळाने आपल्या मंडळाच्या वेबसाईट वर अभिमानाने हा लोगो लावावा. BMM – Bruhan Maharashtra Mandal (bmmonline.org)च्या अंतर्गत असलेल्या सर्व उपक्रमांचा सभासद मंडळांना लाभ घेता येतो. तसेच कालनिर्णय , liability इन्शुरन्स , Trade Marking या सेवा ही उपलब्ध आहेत. मार्च ३१ २०२२ पर्यंत जसे तुम्ही memebrship फी भरत आहेत, त्याचप्रमाणे हा proud to be bmm member लोगो ही तुमच्या मंडळाच्या website वर लावा आणि काही प्रश्न असल्यास जरूर संपर्क करा - Vidya Joshi@2243212948 or vidya.joshi@bmmonline.org

WELCOME TO MMTB
MMTB was established in 2001 by a group of enthusiastic Marathi lovers from the Greater Tampa Bay area with the objective to provide interface for cultural exchange.

NEW MEMBER? JOIN US !!
We strongly encourage every Marathi loving family in Greater Tampa Bay area to become member of the MMTB to show your support and solidarity.
If you are an existing member, please renew your membership for 2022.
2022 MMTB Event Schedule
Makar Sankrant , January 15
Cricket Tournament , March 12
Holi , March 19
Gudhi Padawa , April 17
Ganapati Festival , TBD
Diwali Festival , TBD
This year we awarded "Samarpan Puraskar" to Dayaghan Pendharkar & Dr. Atul Taiwade for their unconditional support to MMTB over last many years

MARATHI SHALA
MMTB was established in 2001 by a group of enthusiastic Marathi lovers from the Greater Tampa Bay area with the...