
FOLLOW US:
Sponsored by
MMTB Holi for 7th March is cancelled
नमस्कार.
सध्या सर्वत्र पसरत असलेल्या Covid19 Coronavirus च्या प्रादुर्भावाच्या शक्यता लक्षात घेता आम्ही आपला ७ मार्च रोजी आयोजित केलेला होळी / रंगपंचमीचा कार्यक्रम रद्द करीत आहोत. आपल्या सर्व MMTB सभासदांच्या तब्येतीचा आणि आपण ज्या समाजामध्ये राहतो तेथील आपल्या सर्व बांधवांचा विचार करता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. भविष्यामध्ये आम्ही पिकनिक स्वरूपाचा एक कार्यक्रम आयोजित करण्याचा जरूर प्रयत्न करू .
गैरसोयीबद्दल दिलगिर आहोत, परंतु जनहितार्थ घेतलेला हा निर्णय आपण समजून घ्याल ह्याची आम्हाला खात्री आहे.
गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाबद्दल आम्ही आपणास येत्या काही दिवसांमध्ये माहिती कळवू.
कळावे, लोभ असावा.
मायबोली मेळावा टॅम्पा बे कार्यकारणी समिती 2019/2020
*************************************
In order to prevent possibility of Covid19 Coronavirus spread and protect all MMTB members and community around us, we have decided to cancel the event of Holi / Rangapanchami scheduled on March 7th. We will try to schedule a picnic event later in the year based on suitable conditions.
We will get back to you about Gudhi Padva event in coming weeks.
Apologies for the inconvenience, but we are confident you will appreciate this decision taken in public interest.
Thank you.